🍇 द्राक्ष संघ आपल्या दारी – द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष चर्चासत्र 🍇
📢 चला सांगली... चला सांगली!
🔹 द्राक्ष उत्पादकांसाठी खास चर्चासत्र
🔹 खरड छाटणी तंत्रज्ञानावर तज्ञांचे मार्गदर्शन
🔹 जास्त पाऊस असो वा कमी, दर्जेदार घड उत्पादनाची शास्त्रशुद्ध माहिती
🔹 द्राक्षाच्या नवीन जाती व रूटस्टॉकची सखोल माहिती
🔹 ‘खुडा बगल न काढण्याचे’ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान
📅 दिनांक: ०४ एप्रिल २०२५
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
🍽️ दुपारी १:०० ते २:०० – जेवणाची व्यवस्था
📍 स्थळ: रजपूत मंगल कार्यालय, कर्नाळ रोड, सांगली
🎁 सकाळी वेळेत उपस्थित राहणाऱ्यांना आकर्षक बक्षीस!
👩🌾 सर्व द्राक्ष उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा!
✨ अधिक माहितीसाठी पत्रिकेतील तपशील पहा!
0 Comments