Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

N24 MARATHI | Headlines | 25 April 2025

 पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश


बैलगाम हल्ल्यातील संशयत दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीच घर स्फोटामध्ये उद्ध्वस्त आसफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशय वस्तूंचा स्फोट 


लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर श्रीनगर मध्ये पंधराव्या कोर कमांडरने लष्कर प्रमुखांना दिली सद्यस्थितीची माहिती पहेलगामला जाण्याची शक्यता


लोकसभेतल विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगर मध्ये दाखल आर्मी रुग्णालयात घेणार बैलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींची भेट


स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधीना सुप्रीम कोर्टाचा दिलासा समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ असाही इशारा 


बेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड अमरावती मालेगावात बंद दुकान बंद ठेवून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन व्यक्त केला संताप 

100 दिवसांच्या आढाव्यात शिवसेनेच्या विभागांची बाजी पहिल्या आठ विभागात शिवसेनेचे पाच भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचा एक विभाग 

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी अटक आणि सुटका 

कुणाल कांबराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा एकनाथ शिंदेवरील टिप्पणी प्रकरणी अटक न करण्याचे आदेश मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश 

बदलापुरातील अक्षय शिंदे चखमकीचा तपास एसआयटीला का दिला नाही मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल तर हा कोर्टाचा अवमान असल्याचा म्हणत संताप व्यक्त 

सोलापुरातील बारशी ड्रग्स प्रकरणी आणखी तिघांचा समावेश असल्याचा समोर आरोपींची संख्या 12 वर तीन आरोपी फरार 

इजरोचे माजी प्रमुख कस्तुरी रंगन यांच निधन वयाच्या 84 व्या वर्षी बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 



Post a Comment

0 Comments