उद्धव ठाकची युतीबाबत तुरतास मऊन बाळगण्याच्या राज ठाकच्या मनसे नेत्यांना सूचना 29 एप्रिल नंतर राज ठाकरे निर्णय कळवतील प्रवक्ते प्रकाश महाजनांची माहिती
महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकंनी व्यक्त केली ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय रावतांच वक्तव्य भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरल्याचा दावा
परिवार म्हणून एकत्र येण ही महाराष्ट्राची परंपरा शरद पवारांसोबतच्या पुण्यातल्या बैठकीवर अजित पवारांच भाष्य शरद पवार संस्था आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं अजित दादांचे स्पष्ट होते
मुंबई 261 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात भाजप नेते माधव भंडार यांचा खळबळजनक दावा प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचे विधान
चौकशी करून कोण कोण जबाबदार आहे ते शोधून कारवाई करू आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमदार की न मिळाल्याने भंडारी वैफल्यग्रस्त अनिल देशमुखांचा खोचक टोला
संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रशेखर वावनकोळ यांना नाराजीच पत्र काँग्रेस मधून भाजपामध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त
मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का याकडे सगळ्यांच लक्ष
आतापर्यंत कोणतेही आश्वासन नाही पुण्यातील तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कान्सिल समोरील सुनावणीनंतर भेसे कुटुंबाची प्रतिक्रिया डॉक्टर घसास यांच्या अटकेची मागणी
औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज द्वारका शारदा आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांचा सवाल कबरी बाबत फडणविसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांचाही समाचार
सोन्याच्या दराने ओलांडला लाखाचा टप्पा जीएसटीचा सोन्याचा दर प्रतिरोळा एक लाख 116 रुपयांवर चांदीही प्रति किलो एक लाखाच्या उंबरठ्यावर
बीसीसीआय कडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर रोहित कोहली जडेजा बुमरा ए प्लस श्रेणीत कायम श्रेयस अय्यर इशां कमबॅक तर ऋषभ पंतही प्रमोशन
पोप फ्रान्सिस यांच वयाच्या 88 व्या वर्षी निधन बॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास गेल्या अनेक दिवसांपासून होते फुसाच्या आजाराने ग्रस्त
0 Comments