Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

N24 MARATHI | Headlines | 20 April 2025

 भोंगे विरोधी आंदोलनात 17 ह000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का मनसेच्या संदीप देशपांडेचा सवाल 2017 मध्ये झालेल्या युतीचा प्रयत्न उद्धव ठाकमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप 


महाराष्ट्र द्रोह्यांच पंक्तीला बसणारेही महाराष्ट्र द्रोहीच संजय रावतांचा वक्तव्य उद्धव ठाकंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट 


पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दिननाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल सूर्या मणिपाल इंदिरा आयव्एफ रुग्णालयांवरही पोलिसांच्या रडारवर 


मनसेच्या संदीप देशपांडेच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र मराठ्यांचे मागील 200 वर्षातल उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का देशपांडेचा सवाल राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती 


नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडनविसांचा जनता दरबाराला सुरुवात समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी समस्येचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार 


अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही समीर भुजबळांचा दावा तर समीर भुजबळ अजित दादांकडून फुसकवलेला माणूस सुहास कांदे नीट डिवचलला 


काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे 22 एप्रिलला भाजपात करणार प्रवेश तीन टर्म निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्याने पक्षाला राम राम केल्याचं स्पष्ट 


एफएसएस एआयन नालॉग पदार्थांबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या अनालॉग पदार्थ असल्यास मेनु कार्ड मध्ये उल्लेख करण्याची मागणी 


रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा वडाळ्यात पोलिसांनी लाठी चार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप 


सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉक्टर वळसंगरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी सुसाईड नोट मधील नोंदीनुसार कारवाई 


अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप 


जम्मू काश्मीर मधील विविध भागात ढकमुठीचा सदृश्य पाऊस आतापर्यंत तिघांचा मृत्यू रामबशर उद्ध्वस्त तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद 


मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा स्थळ स्नोफ्लॉवर खालीद का शिवाजी सह जुन फर्निचर चित्रपटाची कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा

Post a Comment

0 Comments