महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक पण फक्त 51 लोकांकडेच वैध विसा आणि कागदपत्र
लाहोर विमानतळावर लँडिंग दरम्यान लष्कराच्या विमानाला आग विमान पेटल्यामुळे विमानतळावर धुराचे लोट जीवितहानी नाही.
पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयी दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर सारे दहशतवादी करत होते लष्करी तोयबाच काम पुलवामा कुलगाम आणि शोपियांन मध्ये कारवाई
पहेलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर एनआयए सह तपास यंत्रणांकडून पहेलगाम शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात
पाकिस्तानन हवाई बंदी घातल्यानंतर डीजीसीए कडून नव्या गाईडलाई्स जारी प्रवासाचा वेळ वाढल्यामुळे विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना आठवड्याला 800 पेक्षा अधिक विमान जात होती पाकिस्तानच्या हद्दीत
पहेलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसाठी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टर द्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस
मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचे ठिकाण आणि स्थळ लष्करी तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये पाच कमांडर्सने रचला कट पाकिस्तान आर्मी आणि आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे
पाकिस्तान च्या आयएसआय कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती भारतीय रेल्वे काश्मिरी पंडित निशाण्यावर जम्मू काश्मीरच्या उत्तर मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट
जारी वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ट्वीट राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न
बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता दहावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार
भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग सात ते आठ गोदाम जळून खाक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच
पश्चिम रेल्वेवर आज दुपारी एक ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक 35 तासांच्या मेगा ब्लॉक मुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी आठ ते दुपारी साडेरा पर्यंत मेगा ब्लॉक
मुंबईतला एल्फिस्टन पूल दोन दिवस सुरू राहणार नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर एम एम आरडी कडून बैठकीच आयोजन तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार
आयपीएल मध्ये हैदराबादचा चेन्नईवर पाच गडी राखून विजय तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत पण सातव्या पराभावानंतर चेन्नई प्लेऑफ मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
0 Comments