Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

N24 MARATHI | Headlines | 19 April 2025

राज ठाकरेंची उद्धव ठाकंना पुन्हा टाळी एकत्र येणं राहणं कठीण नाही राज ठाकरेंच मोठं विधान आमच्यातले वाद आणि भांडण महाराष्ट्रापुढे खूप छोटी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य 

राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी माझ्याकडून भांडण नव्हतीच माझ्यासोबत जाऊन हित की भाजप सोबत जाऊन ते ठरवा उद्धव ठाकरे यांच प्रत्युत्तर 

युतीबाबत राज ठाकरेंचा वैयक्तिक निर्णय शिंदेच्या शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया तर दोघेही भाऊ निर्णय घेण्यास सक्षम अंबादास दाणवेंच वक्तव्य भाऊ भाऊ एकत्र आल्या स्वागत आभाडांचा टोला 

2017 चा अनुभव लक्षात घेता मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेची युती होण्याची शक्यता कठीण मनसे नेते संदीप देशपांडे यांची  प्रतिक्रिया 

राज ठाकरेंच्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा करणार नाही पण उद्धव ठाकच्या अटी मान्य करण्याचाही संजय रावतांचा आवाहन तराटी शर्थी ठेवण्याची यांची नैतिकता आहे का संदीप देशपांडेचा सवाल 

हिंदीची सक्ती केल्याने मनसे आक्रमक मुंबईतील असलफा भागामध्ये मनसेच निषेध आंदोलन पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड 

हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्ती विरुद्ध का बोलत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेना सवाल

 महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरात पासून संजय रावतांची जळजळी टीका भाजप सोबत ठरवूनच महापालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर रावतांनी डिवचल 

अखेर यवतमाळ मधील कोठाडे गावामध्ये पोहोचलं पाणी बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग सोलार प्लेट्स द्वारे वीज पुरवून बंद पडलेला नळ सुरू 

अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या; देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडाला १९ वर्षे पूर्ण; अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक पालक

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक पहा



Post a Comment

0 Comments