Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

N24 MARATHI | Headlines | 23 April 2025


जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या चौघांचा पार्थिव मुंबईत संजय लेले दिलीप देसले अतुल मोने आणि हेमंत दोषींच पार्थिव दाखल

महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री फडनवीस यांची घोषणा किती पर्यटक अडकले याची ठोस माहिती नाही सर्वांना सुखरूप आणण्यासाठी यंत्रणा कामाला

पलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नवदल अधिकारी विजय नरवाल यांना नवदलाकडून मानवंदना पत्नी हिमावशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न 

पैलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही अमित शहांची पोस्ट चर्चेत शहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस

पलगाम मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संध्याकाळी कॅबिनेट सुरक्षेची महत्त्वाची बैठक कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही संरक्षण मंत्र्यांचा इशारा

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर चौघेही पाकिस्तानी असल्याचा उघड दहशतवाद्यांना स्थानिक स्लिपर सेलचीही मदत मिळाल्याचा संशय

बलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता 40 मिनिट बेदुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून 26 जणांची हत्या

लष्कर तैबाचा कमांडर सैफुल्ला कसोरी उर्फ खालीद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता 

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर मधल्या पर्यटन स्थळ ओस देशभरातले पर्यटक माघारी केवळ पर्यटकांवरच नाही तर काश्मीर मधल्या पर्यटनावर गोळीबार स्थानिक व्यावसायिकांची भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चार दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 26 तारखेपर्यंतचे मोदींचे कार्यक्रम स्थगित पंतप्रधान कार्यालयाची माहिती 





Post a Comment

0 Comments