गोंदिया:- ,.तिरोडा तालुक्यातील परसवाडा पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत पिपंरीया येथील गुरुदेव सेवा मंडळ यांनी तिरोडा तालुक्यातील एकच महाराष्ट्र शासन च्या गणेश महोत्सव मध्ये भाग घेतला. व त्यांनी गणेशा वर छान भजन गायन केलें गायिका लिलावती शुकला,डुलन लील्हारे ढोलक मास्तर मनूलाल लिल्हारे बेंजोवाडक राजतीलक लिल्हारे, तबला वादक ओमप्रकाश शुक्ला, उर्मिला बागडे, शालू मेश्राम, दुर्गा लिल्हारे, मंगला मस्करे, किसना बागडे, शोभेलाल लिल्हारे, दुर्गा लिल्हारे, बिहारी मस्करे, यांनी साथ दिली. गोंदिया जिल्हाधिकारी करल्यातर्गत जलाराम लॉन येते जिलाधिकारी प्रणित नायर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते.पोलीस अधिक्षक भामरे, निवासी उपज़िलधिकारी, प्रसासनिक उप ज़िलधिकारी पाटील , तहसीलदार समशेर पठाण, नायब तहसीदार गडपळीवार, यांनी सर्व सांस्कृतीक महोत्सव भाग घेणाऱ्या चा सत्कार केला. त्याबददल हुपराज जमइवार माजी उपसभापती , चतुर्भुज बिसेन जिला परिषद सदस्य यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व आभार मंजुषा देशपांडे यांनी मानले.

0 Comments